शनिवार, ४ ऑगस्ट, २०१२

राणीचा बाग


लहान शुशुमध्ये असताना आम्हाला बडबड गीते असायची त्यात मी एक कविता नेहमी वाचायचो आणि ती कविता म्हणजे ''स्वप्नात पहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग '' पण आज मी याच बागेविषयी काही  माहिती देणार  आहे हि बाग 150 इतकी जुनी आहे या बागेला '' वीरमाता  जिजाबाई  भोसले उद्यान '' असे नाव देण्यात आले आहे या बागेत आपल्याला अनेकप्रकारचे पशु , पक्षी, सरपटणारे प्राणी अशाप्रकारचे जलचर आणि भूचर प्राणी आपणास पाहायला मिळतात तसेच तेथे विविध प्रकारची वनस्पती आणि झाडे सुद्धा पाहायला मिळतात पण माझ्या पाहणी नुसार येथील काही प्राण्याची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही कारण बहुतेक प्राण्यांच्या शरीरावर खाज उठून त्वचा लालसर झाली होती काही प्राण्यांची तर केस सुधा गेली होती मी काही येथील प्राण्यांची प्रतिमा देत आहे ते पाहून तुमच्या लक्षात येईलच. आशा करतो कि हे सर्व प्रतिमा तुम्हाला नक्कीच आवडतील . . . . . .
रोहित पक्षी 

शिंगधारी हरीण 


सुसर 
भेकर 
लांडोर सारखा एक पक्षी 
चीन मध्ये आढळणारा पक्षी 
तरस 
हत्ती 
सिहीन  
अरुणाचल आणि आसामच्या जंगलातील हरीण  
झोपलेली सिहीन 
गरुड 
माकड 
गेंडा 
हरिणीचा कळप 
चित्त
मगर 
पाणघोडा 
इमू 
बगळा 
तुरेवाला बगळा 
नीलबैल 
निलगाय  आणि वासरू 
धनेशपक्षी 

आशा करतो कि तुम्हाला सर्व लेख आणि  प्रतिमा आवडल्या असतील मला नक्की तुमची प्रतिक्रिया कवा .
धन्यवाद. . . . . 


(हितेश खरगावकर निसर्ग आणि वन्यजीव छायाचित्रकार )